आम्ही पेशंट केअर स्टाफ ( केअर गिव्हर अटेंडट) साठी कामावर घेत आहोत '
नोकरीची भूमिका -: सपंजिंग/अंघोळ ,डायपर ,बेडपन ,तोंडी आहार ' दैनंदिन जीवनातील क्रियाकलाप -:
चालण्यास मदत करणे , सहाय्यक उपकरणे
12 तासासाठी / 24 तासासाठी -